Friday, August 31, 2007

हुंकार

आज जाणवली मला लिहिण्याची ताकद
जेंव्हा माझ्या विचारांनी हातांशी केली फारकत

मनात येत होते अगणित विचार वर्तमानाचे आणि भविष्याचे
पण उमलत नव्हते ते विचार साध्या सरळ शब्दांमध्ये

असंख्य विचारांनी काहूर माजविले मनात
शब्दांवाटे बाहेर येण्याची ताकद नव्हती त्यांत

या सगळ्या विचारांची मनात गुंफिली तार
यातूनच जन्मा आला या ब्लॉगवर एक हुंकार

6 comments:

Meenakshi Hardikar said...

kay a. aa. ekadama itaka seriuspana shobhat nahi tumhala.

Tanvi said...

aare a.aa. mastach ki .. jamala ki tumhala pan :))) keep it up

Abhi said...

आता काय काय वाचायला लागणार इथे देव जाणे.. :P गंमत हं !!

ब्लॉग दुनियेत स्वागत!! लिहा आता पटापटा!!

राफा said...

ब्लॉग जगतात आपले स्वागत आहे !

भावना 'सेन्टी'मीटर मधे नाही बसल्या तरी मीटर मधे बसवा पुढच्या वेळी :)

लिहीत राव्हा ! :)

Kamini Phadnis Kembhavi said...

हे हे राफा :D

हुंकार मस्त उमटलाय रे अरुण,
आगे बढो :)

मिलिंद छत्रे said...

अरे वा अ. आ. तुम्ही पण ह्या जालविश्वात सामिल झालात तर..

हा हुंकार आहे का टणत्कार आहे :)

आता ती तुमची चाळीस पानी वही इथे उपडी करा पटापट