Friday, August 31, 2007

बरेच दिवस इतरांचे ब्लॉग वाचत होतो, तेंव्हा असा मनात विचार पण आला नव्हता, की एक दिवस मी स्वःताचा असा ब्लॉग तयार करीन.

पण आज काही कारणांमुळे हा योग जुळून आला. अर्थात काय लिहायचं हा एक भला मोठ्ठा प्रश्न आहेच. पण बघुयात, प्रयत्न तर करू अशा विचाराने हा ब्लॉग सुरू करतो आहे.

4 comments:

संकल्प द्रविड said...

सही! असंच भरपूर सुचत राहो! :)

Mayuresh said...

are vaa..ye hui na bat.. ata a.aa.nchya pratibhecha aavishkar ithe pahayla milanar amhala.. sahich:)

Kamini Phadnis Kembhavi said...

अरे वा..!
मन:पूर्वक अभिनंदन, भरपूर लिहा आता इथे
शुभेच्छा

shrikrishna said...

शब्दांमुळे कळले सारे
शब्दांच्या अलिकड्ले.
प्रथम तुमचा blog वाचून
कळत होते ते (आणखी) कळले.

अहो मी तर माझ्या ७३ वर्षापासून (म्हणजे गेल्या वर्षापासून) लिहायला सुरवात केली.
बघू काय आठ्वतं काय म्हणता राव?अहो आठ्वत राहीलं की आठवलंच पाहीजे, आठ्वतच राहाणार
माझा "कृष्ण उवाच " वाचा.एका वर्षात मी किती लिहीलं ते.माझं मलाच कळ्त नाही.
केवळ blog लिहीण्याच्या ह्या सोयीचे आभार